लाडकी बहीण योजना; मिळणार ४५०० रुपये! ladaki bahin yojana
ladaki bahin yojana महाराष्ट्रातील माझी लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी मोठा आर्थिक आधार आहे. दरमहा १५०० रुपये थेट बँक खात्यात जमा होतात. मात्र नोव्हेंबर, डिसेंबर २०२५ आणि जानेवारी २०२६ या तीन महिन्यांचे हप्ते अनेक पात्र महिलांना अद्याप मिळालेले नाहीत. चांगली बातमी अशी की, राज्य सरकारने या थकीत तीन हप्त्यांची एकत्रित ४५०० रुपये देण्याचे नियोजन केले … Read more